Pyaar Hua Ikrar Hua

Pyaar Hua Ikraar Hua

प्रियकरा…मी नाही रहाणार…तूही नाही रहाणार

पण..

तरीसुद्धा, आपली निशाणी रहाणार आहे…

किती सुंदर जमला आहे हा संदेश ह्या सुंदर अशा गीतात…

कुठे होता रंगीन झगमगाट…? कुठे होती “technology ”

पण होते कौशल्य…सर्वांगीण कौशल्य आणि dedication

पैसा …?

हो तर तो महत्वाचा..पण secondary…

Primary महत्व होते कलेच्या आविष्काराला.

उगीच नाही “पन्नासच्या दशकाच्या” ह्या कलाकृती अमर झाल्या…

सोबतची चित्रे मीच क्लिक केली आहेत गाणे ऐकताना…

मधुसूदन थत्ते
११-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *