Aasoo Bhari Hai..

Aasoo Bhari Hai..

अरे हे तर सुंदर यमन कल्याण चे सूर…

आणि ही करूण स्वर काढणारी सारंगी…?? कोण वादक बरे..? राम नारायण…?

आणि हे दु:खी मन कोण स्वरांकित करत आहे..? हे तर मुकेश…

जोडी न भूतो भविष्यति अशी होऊन गेली…राज कपूर आणि मुकेश

येते हे गीत एखाद्या संध्याकाळी मनात…मग शोधतो यू ट्युब आणि ऐकत बसतो…एकदा…दोनदा…

मित्रांनो क्षणभर तुम्हीही ह्या सुंदर स्वरांशी एकरूप व्हा..पण सुरुवात नक्की ऐका…ती सारंगी नक्की ऐका.

मधुसूदन थत्ते
०९-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *