राग हिंडोल ..

Flute-Rag Hindol

राग हिंडोल ..

मे महिना, आम्र वृक्षावर टपो-या कै-या
आणि
अगदी ह्या व्हिडिओत ऐकाल तसा आंब्यावरचा कोकीळ कुहू कुहु करत पंचामापर्यंत जातो आहे…

ऐकले असेल ना हे मागे कधी तरी…?

स्वर्गीय आनंद घ्या पुन: एकदा..

ऐका हा तीन मिनिटांचा फ्ल्यूटवर हिंडोल

मधुसूदन थत्ते
२५-०३-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *