Home

शब्दांची घडी अलगद उघडूया, खऱ्या अनुभवाच्या दुनियेत थोडसं रमूया .
मऊ मऊ शब्दांच्या ह्या शालीत एक अनोखे जीवन जगूया .
थोडे काल्पनिक , थोड्या गोष्टी , थोडे अनुभव आणि थोड्या आठवणी
वाचता वाचता गुंतून जाल , एकेक शब्द अनुभवून जाल.
चालता चालता ह्या पायवाटेवरून जीवनाचा अर्थ समजूया .
चला तर मग एक फेरफटका मारुया ह्या सुंदर शब्दांच्या दुनियेत.